टिटवाळा : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शासकीय कार्यकारी अभियंत्याच्या वाहनाचा पाठलाग कर. गाडीसोबत चालकाचे अपहरण करू टोळी फरार झाली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणाचा छडा लावत कल्याण तालुका पोलिस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छत्रपती संभाजीनगर भागातून तेथील पोलिसांच्या मदतीने पाच आरोपींना अटक केली आहे..Chhatrapati Sambhajinagar|चिकलठाण्यातील बेकायदा बांधकाम मनपा अधिकाऱ्यांना का दिसले नाही.