छत्रपती संभाजीनगर - चिकलठाणा परिसरातील जालना रोडवरील बांधकाम दुर्घटनेचा मुद्दा भाजपचे नगरसेवक रवी कावडे यांनी उपस्थित केला. तब्बल ४० हजार चौरस फुटांचे बांधकाम स. तब्बल ४० हजार चौरस फुटांचे बांधकाम सुरू असताना त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली होती का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर नगररचना विभागाच्या सहायक संचालक दीपाली पाटील यांनी संबंधित जागेवर २०१९ मध्ये एका खोलीसाठी ५५ चौरस मीटर बांधकामाची परवानगी दिली होती.