Mumbai Rental Room Video: सहा हजार रुपये भाडं असलेल्या एका खोलीत कुटुंब कसं राहतं याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या खोलीतच बाथरूम, किचन आ. या खोलीतच बाथरूम, किचन आणि फ्रीजही ठेवण्यात आला आहे. मुंबई म्हटलं की मोठ्या इमारती, चमकदार रस्ते आणि स्वप्नांची नगरी असं चित्र डोळ्यांसमोर येतं. अनेक जण कामाच्या शोधात मुंबईत येतात. स्वप्नांची नगरी असलेल्या या शहराचा झगमगाटही डोळे दिपवून टाकणारा आहे.