Sunetra Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते थेट भाजपचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. लगोलग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईत. लगोलग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईत आमदारांची बैठक घेतली. त्यामुळे या पक्षात काहीतरी अस्वस्थता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. .राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. यातील काही आमदार काँग्रेस सह अन्य पक्षातून तर उर्वरित शरदचंद्र पवार पक्षातून आलेले आहेत.