नाशिक : पुढारी वृत्तसेवासिंहस्थ कुंभमेळा आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक शहराकडे येणारे संभाव्य लोंढे लक्षात घेता, आगामी काळातील पाणीटंचाई टाळण. जलसंपदा विभागाकडून ६,३०० दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी आरक्षित करण्याची तयारी दर्शवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मिळणारे ५,५०० दलघफू पाणी शहराच्या गरजेच्या तुलनेत अपुरे ठरण्याची शक्यता आहे. .Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार .