छत्रपती संभाजीनगर - न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही शिक्षिकेला सिल्लोड येथे हजर करून घेण्याऐवजी तब्बल १०० किलोमीटरवरील पैठण येथे पाठविणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिका. याशिवाय लेखी बिनशर्त माफीनामा सादर करण्याचेही निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १५ जानेवारी २०२७ होणार आहे..सुरेखा काशिनाथ थोरात यांनी बदलीच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देत पुढील आदेशापर्यंत सिल्लोड मुख्यालयात हजर राहण्याची परवानगी दिली होती.