राहुल जांगडे, छत्रपती संभाजीनगर:आजच्या बदलत्या आणि धावपळीच्या स्पर्धात्मक युगात, कामांच्या व्यापामुळे ताणतणाव (स्ट्रेस) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. हा ताण केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यालाही धोका निर्माण करत असल्याने टेन्शन घ्यायचे नाही. मनसोक्त जगा आणि काळजी वाटलीच तर? तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञांनी यातही जागतिक ताणतणाव जागरुकता दिन दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या बुधवारी साजरा केला जातो. .