पुणे: राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर अश्लील आणि बदनामीकारक टिपण्ण्या केल्याप्रकरणी भूषण पाटील, मिलिंद गोरे आणि सपना राऊत या तिघां. टिपण्ण्यांमागे तक्रारदारांची बदनामी करण्याचा हेतू प्रथमदर्शनी दिसून येतो. तसेच, गुन्ह्याची व्याप्ती आणि अनेकांचा कथित सहभाग लक्षात घेता आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टपकिरे यांनी नमूद केले..Pune Municipal Corporation Diwali Gifts Ban: पुणे महापालिकेचा दिवाळी भेटवस्तूंना नकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ठेकेदारांकडून गिफ्ट घेण्यास बंदी.