पुणे: मुंबईतील पीडित महिलेच्या तक्रारीवरून वृंदावन येथील इंद्रदेव महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष. महाराजांनी नाडी तपासण्याच्या बहाण्याने महिलांना खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत आहे..Pune Municipal Corporation Diwali Gifts Ban: पुणे महापालिकेचा दिवाळी भेटवस्तूंना नकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ठेकेदारांकडून गिफ्ट घेण्यास बंदी.तृप्ती देसाई यांनी महाराजांना तातडीने अटक करण्याची, दोन्ही आश्रम सील करण्याची आणि इतर संभाव्य पीडित महिलांच्या तक्रारी नोंदवून घेण्याची मागणी केली आहे.