मुंबई: तानसा विभागातील वर्कशॉप व फिल्टर प्लांटच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफॉर्मर आणि वेल्डिंग केबल्स चोरी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत, महापालिक. या घटनेची गंभीर दखल घेत, महापालिकेने तानसा धरण परिसरातील सीसीटीव्हीची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरण परिसर अधिक सुरक्षित होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध जलस्त्रोतांमधून मुंबई शहराला दररोज साधारणतः ४१०० द.ल.लि. यातील प्रमुख जलस्रोत म्हणजे तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व भातसा धरणांचा समावेश आहे.