मुंबई: शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभाग सायबर प. आरोपींनी बनावट कंपनी स्थापन करून तिच्या नावाने बँक खाते उघडले व सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. या कारवाईत मुंबईतील सहा, तर देशभरातील एकूण ७३ सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे..