Nagpur Drought Borewell Drilling Ban: दुष्काळाची मार झेलणाऱ्या विदर्भातील नागपूरमध्ये भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळामुले. दुष्काळामुले नागपूर जिल्ह्यात आता बोअरवेल खोदकामावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. .Nagpur News | महापौरांच्या हातात बॅट अन् मैदानात फटकेबाजी! .नागपूर जिल्ह्यात या बाबतचे आदेश अनेक ठिकाणी लागले आहेत. नागूपरमध्ये बोअरवेल खुदाईला बंदी असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत.