छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस येथून कुटुंबीयांसोबत मोमोज खाऊन घरी परतत असताना, हायकोर्ट ते हनुमाननगर रस्त्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने एका कुटुंबाची. दुचाकी आडवी लावून गुंडांनी बाटली फेकून कारची काच फोडली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शर्टची कॉलर पकडून तिला जबरदस्तीने गाडीबाहेर ओढत शिवीगाळ व हुज्जत घातली. १ नोव्हेंबर) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडला.