पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ४ हजार ४८४ आयडॉल शिक्षकांची यादी जाहीर करण्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, शिक्षणक्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि प्रभावी कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे आहे..Pollution Free Diwali Pledge: राज्यातील शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ; विद्यार्थ्यांना फटाके न वाजवण्याचे आवाहन.