Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार. स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब करून आज सर्व पक्षांचे गटनेते प्रशासनाला देणार नाव. नऊ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्ती प्रक्रियेला अखेर मुहूर्त. भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसचे गटनेते आयुक्तांकडे सादर करणार उमेदवारांची नावे.