NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर घडामोडींना वेग, मुंबईत पुन्हा कोअर कमिटीची बैठक, पार्थ पवार आणि वरिष्ठ नेत्यांमधील संवादाची दरी कशी मिटवणार? NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गटाने दिल्लीत जाऊन परस्पर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु असल्याचे दिसत आहेत.