Gokul Election: सतेज पाटील यांचे पत्रक लोकशाही वाचवण्यासाठी कमी आणि स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक असल्याचं महायुतीने आपल्या पत्रात म्हटलंय. Gokul ElectionSource : ABPLIVE AI कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीमध्ये एकामागोमाग एक धक्कादायक घडामोडी घडत असताना आता आणखी एक लेटर बॉम्ब (Gokul Election) समोर आला आहे. गोकुळ वरून आता सतेज पाटील आणि महायुतीमध्ये लेटर वाॅर सुरू झालं आहे.