काँग्रेसच्या नावे फेक मेल तयार करून विरोधकांनी आमच्या उच्च पदस्थ नेत्यांना मेल केला आहे. मुख्यमंत्र्याना या संदर्भात चौकशीची मागणी करणार आहे. अशी प्रतिक्रया शामकुमार बर्वे यांनी दिली आहे. Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar: दिल्लीतील आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनांना बदनाम करण्यासाठी फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे. कथित व्हिडीओ माझ्यासह आमच्या सर्वांच्या सोशल मीडियावर आहे.