पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 'तुम्ही काळजी नका करू, सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू', असे मोदी पवारांना म्हणाले..