Cyclone Risk in India : भारतातील कोणते भाग चक्रीवादळांसाठी सर्वाधिक संवेदनशील आहेत आणि धोका सर्वात जास्त कुठे आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात. . Cyclone Risk in IndiaSource : Getty Images Cyclone Risk in India : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 'मुरसू' नावाचे एक तीव्र चक्रीवादळ मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोलेजवळ किनारपट्टी ओलांडू लागले आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ राज्याच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने सरकत होते.