बाळासाहेब पांडे नायगाव : घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची अडवणूक, कामकाजातील अनियमितता, वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि अभियंत्यांच्या अधिकृत लॉगिनचा वापर करण्य. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी (वर्ग-१) पी. वानखडे यांनी मंगळवारी (दि.३) पंचायत समितीतील डेटा एन्ट्री ऑपरेटर एस. पांडे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे..