ऑकलंड : टी-२० क्रिकेटचा थरार रंगल्यानंतर भारत व न्यूझीलंड यांच्यात आता वन-डे मालिकेत आणखी एकदा संघर्ष झडणे अपेक्षित आहे. उभय संघांत आज येथे पहिली वन-डे खेळवल. उभय संघांत आज येथे पहिली वन-डे खेळवली जाणार असून, यात रोहित शर्मा व विराट कोहली यांचे मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल. .