Sangola Crime News: 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी परिसरात घडली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. आटपाडी येथील शिंदे सेनेचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून.