मी महाराष्ट्रातील लोकांनाही आवाहन केलं आहे की असं झालं तर मतदानाला अर्थच राहणार नाही. लोकांनी मतदान करायचं कशाला, निवडून द्यायचं कशाला आणि बहुमत तरी कशाला लागणार? असे सतेज पाटील म्हणाले. Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था या मतदानाद्वारे, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण ते जर मोडून काढणं असेल तर ते कितपत योग्य आहे?