Sanjay Raut on Amit Shah: बहुमताचा अनादर करणं ही लोकशाहीची हत्याच आहे. गोकुळ संघात, दूध संघात काय सुरू आहे? अशी विचारणा संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. Sanjay Raut on Amit ShahSource : ABP Majha Sanjay Raut on Amit Shah: गोकुळच्या चेअरमन निवडीवरून महायुतीकडून जो मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या विरोधात महाराष्ट्रामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.