Sanjay Raut slams Amit Shah over Gokul Milk Cooperative election controversy in Kolhapur. Follow Latest Updates. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत बहुमत मिळवूनही सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून केला जात आहे.