Wardha News : वर्धा येथे गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा आर्वी पोलिसांनी छडा लावला. पोलिस पथकाने सोमवारी चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून कारसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वर्धा : गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा आर्वी पोलिसांनी छडा लावला. त्यांच्याकडून कारसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.पॅन्टच्या खिशातून ३७ हजार केले लंपासअंबादास सुखदेव साळोकार (४४, रा. मयुरेश्वर नगर, वडोदे ले-आउट, घाटपुरी, खामगाव, जि. बुलढाणा),अश्पाक पठाण उस्मान पठाण (४५, रा.