Devendra Fadnavis On Dia Mirza Video : सध्या दिया मिर्झाच्या व्हिडिओचा वाद सर्वत्र गाजतोय. पूर्यावरणपूरक दिवाळी जनजागृतीसाठी दियाने बनवलेला व्हिडिओ मुंबई महापालिकेने काढून टाकला. त्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाली. सध्या अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवण्याचा वाद गाजतोय. तिने मुंबई महानगरपालिकेच्या पूर्यावरणपूरक दिवाळी जनजागृतीसाठी मोहिमेसाठी व्हिडिओ बनवला होता. तिने फटाक्यातून ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊ नये म्हणून संदेश दिला होता. त्यावरुन तिच्यावर मुंबईतील भाजपं नेत्यांनी जोरदार टीका केली.