Rohit Pawar News: जय-पार्थ यांच्यात वाद लावण्याच्या प्रयत्न होत असल्याचा रोहित पवारांनी दावा केला आहे. त्यांनी जय आणि पार्थ पवारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच जय पवार आणि पार्थ पवार यांच्याबाबत एक धक्कादायक दावा व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, गमछावाल्या माणसाचं नाव मी सांगणार आहे.