छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गारज शिवारात पाण्याअभावी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अडीच एकरांतील मोसंबीची संपूर्ण बाग वाळल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला किती नुकसान सहन करावं लागलं? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर. #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा.