Supreme Court On Abortion Plea : सर्वोच्च न्यायालयात एक महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना बेंच एका विचित्र परिस्थिती सापडलं होतं. एका महिलेने सर्वोच्च न्यायालया. एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात तिच्या पोटात वाढणारा सहा महिन्याचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी मिळावी म्हणून याचिका केली होती. तिने या गर्भपातासाठी तिच्या पतीसोबत असलेले भांडण हे कारण दिलं होतं. या याचिकेला पतीने विरोध केला होता.