त्रिग्रही योग २०२६ : आजपासून 'या' ४ राशींचे सुरू होणार अच्छे दिन; त्रिग्रही योगामुळे होणार भरघोस धनलाभ! conjunction of moon jupiter and ketu lucky zodiac signs money career benefits पुढारी ऑनलाईन : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची चाल आणि त्यांची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा तीन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होतो. पंचांगानुसार, ३ नोव्हेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे.