भिगवण: आयुष्यभर कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा आणि मुलीने अंत्यविधीकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक घटना भिगवण (ता. इंदा. अखेर गावातील संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेत या माउलीला खांदा दिला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले..Khadakwasla Dam Water Storage: पुण्यात मुसळधार पाऊस, पण धरणक्षेत्र कोरडेच! २९ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने महिलेचे निधन झाले. आयुष्यभर जेवणाचे डबे आणि बेकरीचा व्यवसाय करून तिने कष्टाने संसार चालवला होता.