kerala 100 students report fever vomiting health department orders school close week पुढारी ऑनलाईन : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत..Tusshar Kapoor : तुषार कपूरला धमकीचा फोन; बिश्नोई टोळीच्या सदस्याने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा.