Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय... काही दिवसांपूर्वी कराडच्या कोयना पुलावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोयना धरण शंभूराज देसाई यांच्या मालकीचं आहे का, असा सवाल उपस्थित केला होता... तर सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी सोडण्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला होता...