पुणे: महापालिकेतील महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी दुपारी ४ वाजता महापालिकेला प्राप्त झाला. महापालिका प्रशासनाने ई-मेलची खातरजम. महापालिका प्रशासनाने ई-मेलची खातरजमा केल्यानंतर रात्री आठ वाजता पोलिस प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने महापालिका भवनासह मेट्रोस्थानकांवर तपासणी मोहीम सुरू केली..Pune Illegal Firecracker Stalls: पुण्यात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!.धमकीचा ई-मेल मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.