manoj jarange patil : मनोज जरांगे यांनी आणखी का ही ऑडिओ बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनीकेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा अद्याप तपास सुरू आहे. खरंतर या ऑडिओ बॉम्बवरून आधीच राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीस सरकारला दिला आहे.