पालघर जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये शिंदे सेना स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डहाणू येथील मेळाव्यात योगेश कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तसे निर्देश दिले आहेत. दिवाळीनंतर जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका घेऊन रणनीती निश्चित केली जाईल. आगामी पालघर जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये शिंदे सेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.