कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपातप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने हरपवडे (ता. पन्हाळा) व कोल्हापूर (आपटेनगर) येथील दोन डॉक्टरसह तिघांना सोम. २) दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१५ मध्ये पन्हाळा तालुक्यात ही घटना घडली होती. ११ वर्षांनंतरही खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते..शिक्षा झालेल्यांत डॉ. तानाजी शिवाजी पाटील (वय ४२, रा. सारिका मधुकर सावंत (३५, आपटेनगर, कोल्हापूर), प्रकाश शिवाजी कुंभार (४०, मोहरे, ता.