#bhagwantmann #panjab #specialreport #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पंजाबमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसलीय... पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या आम आदमी पार्टीला भाजपनं खिंडार पाडायला सुरूवात केलीय. एप्रिल महिन्यात भाजपने आपचे सात खासदार गळाला लावले... आणि आता आपच्या तीन बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय.. पंजाबमध्ये ऑपरेशन कमळ राबवताना भाजप आपच्या किती आमदारांना फोडणार? तसंच हे ऑपरेशन कमळ भाजपचा पंजाबचा सत्ताधीश बनवणार का? याबाबत राजकीय विश्लेषकांनी आडाखे बांधायला सुरूवात केलीय..