Discover how the Maharashtra government's decision to extend incentives for gas pipeline companies until March 2027 is set to impact Nashik's gas distribution and infrastructure development. टूडे साठी ----------- ‘एमएनजीएल’ ला दिलासा; राज्य शासनाकडून मुदतवाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : राज्यातील सिटी गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार वेगाने होण्यासाठी राज्य शासनाने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींना मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.