भाजीबाजार ठेक्यात ५० टक्क्यापर्यंत होणार घट नगर परिषदेच्या सर्वासाधारण बैठकीत निर्णय, १४० विषयांना मंजुरी. पान दोन सेकंड मेन ------------- भाजीबाजार ठेक्यात ५० टक्क्यापर्यंत होणार घट नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत निर्णय सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २ : शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजीबाजार वसुलीवर नियंत्रण आणताना ठेक्यात ५० टक्क्यांपर्यंत घट आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. यासह एकूण १४० विषयांना मंजुरी देण्यात आली.