मोठी बातमी समोर येत आहे. मोठा सायबर हल्ला झाला आहे. अनेक देशांमधील सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये रेफ्रिजिरेटर्संचं तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअसं पर्यंत वाढवण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. युरोपमधून मोठी बातमी समोर येत आहे. युरोपमध्ये मोठा सायबर हल्ला झाला आहे. युरोप खंडातल्या तब्बल सात देशांमधल्या सुपरमार्केटवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे.