दिवाळीचा फराळ चकलीशिवाय पूर्ण होतच नाही. पण बऱ्याच जणींकडे साचा नसतो. तर काहींच्या चकल्या कुरकुरीत होतच नाही. पण आता काळजी नको. खालील दिलेल्या रेसिपीमुळे तुम्ही चकल्याच काय,वेगवेगळे पदार्थही घरबसल्या करू शकता. जाणून घ्या. दिवाळीच्या फराळाचं ताट चकलीशिवाय काही पूर्ण होत नाही. पण चकली बनवायची म्हटली की आधी साचा शोधा, मग पीठ तयार करा आणि चकल्या पाडा... आता तुमच्याकडे चकलीचा साचा नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही.