Sangli District Court to be blown up with a bomb, excitement and panic. अन् सुटकेचा निश्वास सोडला | Sangli Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Sangli news in Marathi at Lokmat.com. सांगली : विजयनगर येथील जिल्हा न्यायालयातील कौटुंबिक न्यायालय व विधी सेवा प्राधिकरणच्या ई-मेल आयडीवर न्यायालय दुपारी ३.११ वाजता 'बॉम्ब' ने उडवण्याचा 'मेल' प्राप्त झाला. तातडीने कामकाज थांबवून जिल्हा न्यायालयाच्या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या.