#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले..ते वाचवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती..शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आलंय.. यामुळे कोरडी पडलेली नीरा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे.. भोर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील धरणे 100 % भरलेली आहेत..