चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शासनाने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला धाबा: यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला.