#devendrafadnavis #mumbai #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics लोकशाही वाचवण्याकरता आपण मैदानात उतरलो आहोत आज देशात पुन्हा एकदा भारताच्या संविधानाला बदलण्याकरता लोकशाही व्यवस्था संपवण्याकरता आंतरराष्ट्रीय षडयंत्र करतायत.. यांचा नारा आहे रिजीम चेंज आहे.. उद्धवजी पण म्हणाले होय आम्हाला रिजीम चेंज करणार आहोत.. मैदानात आपण उतरलो आहोत लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी देशात पुन्हा एकदा भारताच्या संविधानाला बदलण्यासाठी संविधानाची व्यवस्था संपवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय षड्यंत्रातंर्गत कांग्रेसचे कच्चेबच्चे रोज मोर्चे काढत आहेत नारा आहे, रेजीम चेंज राजकीय व्यवस्था.