#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics Maharashtra Court Threat : चार न्यायालयांना बॉम्बची धमकी; ठाणे, सातारा, सोलापूर, बीडमध्ये खळबळ! राज्यातील चार शहरातील न्यायालयांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.. ठाणे सत्र न्यायालय,सातारा न्यायालय, सोलापूर जिल्हा न्यायालय आणि बीडच्या न्यायालयाला धमकीचा मेल आला आहे.. कोर्टाला ईमेल प्राप्त होताच जिल्हा आणि सत्र न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आलाय..पोलीस कसून तपास करत आहे.. धमकी देणारे कोण आहे?