नाशिक : पुढारी वृत्तसेवादिवाळीच्या स्वागतासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना नाशिकच्या मुख्य बाजारपेठेतसह उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये रविवारी (दि. १) खरेदीचा अक्ष. १) खरेदीचा अक्षरशः महापूर आला होता. सुटीचा दिवस, नोकरदार वर्गाच्या हातात आलेला बोनस आणि पुढील रविवारी साजरी होणारी दिवाळीचे वेध यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. .Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा .